शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीस्वारांनी मोबाइल हिसकावला; तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:19 IST

नाशिक : महात्मानगर परिसरातील लक्ष्मी प्रोव्हिजनसमोरून मित्रासोबत जाणाऱ्या यश विलास दुधे (१५) या मुलाचा मोबाइल दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी मागे ...

नाशिक : महात्मानगर परिसरातील लक्ष्मी प्रोव्हिजनसमोरून मित्रासोबत जाणाऱ्या यश विलास दुधे (१५) या मुलाचा मोबाइल दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या एकाने हिसकावून नेत त्यांच्या मागे असलेल्या दुचाकीवरील दोघांनी त्यांना मदत केल्याची घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी याचील तीन आरोपींना अटक केली असून एकाचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, यश दुधे व त्याचा मित्र रस्त्याने पायी जात असताना मागून आलेल्या मोपेड दुचाकीवरील पाठीमागे बसलेल्या एका मुलाने यशच्या हातातील मोबाइल हिसकावून नेला. तसेच त्यांच्या मागे अललेल्या दुचाकी एमएच १५ एफबी २७२९ वरील दोघांनी त्यांना मदत केली. याप्रकरणी यश दुधे याने गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात समावेश असलेल्या चौघा चोरट्यांचा शोध घेत त्यातील आकाश केदारनाथ राखुंडे (२२, रा. माहेश्वरी भवन, आर्टीलरी सेंटर रोड, नाशिक रोड) , राहुल विनोद खराटे (२२, रा. खोले मळा) व रोहित संदीप भामरे (१९, रा. नारायण बापूनगर ) तिघांना अटक केली आहे. तर चौथा अरोपी विकास पूर्ण नाव पत्ता माहीत नाही याचा पोलीस शोध घेत आहेत.