शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:14 IST

----- माणिकनगरमधून टेम्पो लांबविला नाशिक : शहरात मोटारसायकल चोरीच्या घटना सुरू असतानाच आता टेम्पोसारखी मालवाहू वाहनेदेखील चोरीचे प्रकार सुरू ...

-----

माणिकनगरमधून टेम्पो लांबविला

नाशिक : शहरात मोटारसायकल चोरीच्या घटना सुरू असतानाच आता टेम्पोसारखी मालवाहू वाहनेदेखील चोरीचे प्रकार सुरू झाले आहेत. माणिकनगर परिसरातून एक आयशर टेम्पो चोरीला गेल्याप्रकरणी रूपेश आनंदा वालझाडे (रा. गंगावेश, सिन्नर) यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २३ जानेवारी २०२१ रोजी रूपेश याने त्याचा आयशर टेम्पो क्र. (एमएच ०४ एफजे ९९९२) मोरे मळा, माणिकनगर येथे उभा केला होता. या वेळी अज्ञात चोरट्याने हा टेम्पो चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

----

घरफोडीत दागिने, रोकड लंपास

नाशिक : बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना चुंचाळे शिवारातील संजीवनगरमध्ये घडली. या प्रकरणी आनंदा महादू नवले (रा. संजीवनगर, चुंचाळे शिवार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (दि. ११) नवले यांच्या घरी कोणी नसताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व खोलीतील लोखंडी कपाटात ठेवलेली १० हजार रुपयांची रोख रक्कम, १७ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस व १ ग्रॅमची सोन्याची नथ असा १ लाख ६८ हजारांचा ऐवज लुटून नेला आहे.

----------