शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांकडून दोन लाखांचे मोबाइल जप्त : गुन्हे शाखेची कारवाई

By admin | Updated: April 11, 2017 22:18 IST

भाजी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या खिशातील मोबाइल चोरणाऱ्या पंचवटीतील दोघा सराईत मोबाइल चोर गुन्हेगारांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़

नाशिक : भाजी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या खिशातील मोबाइल चोरणाऱ्या पंचवटीतील दोघा सराईत मोबाइल चोर गुन्हेगारांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ अजित शशिकांत खिच्ची (२७ रा. भराडवाडी, फुलेनगर) व गणेश गौतम गायकवाड (१९ रा. अवधूतवाडी, दिंडोरीरोड) अशी या सराईत चोरांची नावे आहेत. त्यांच्याकडून १ लाख ८५ हजार ५०० रुपये किमतीचे चोरलेले २९ महागडे मोबाइल जप्त करण्यात आले आहे़शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष देशमुख हे शहरातील चेनस्नॅचिंग, घरफोड्या, दुचाकी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती संकलित करीत होते़ उपनिरीक्षक चंद्रकांत पळशीकर यांना पंचवटीतील खिच्ची व गायकवाड हे महागडे मोबाइल वापरत असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार पोलिसांनी या दोघांचा शोध घेऊन त्याची पोलिसी स्टाईलने चौकशी केल्यानंतर त्यांनी मोबाइल चोरीची कबुली दिली़ पेठ फाट्यावरील भाजीबाजारात खरेदीसाठी आलेल्या एका डॉक्टरच्या खिशातील मोबाइल चोरल्याची कबुलीही संशयितांनी दिली आहे़ दरम्यान, हे दोघेही सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत़ या दोघांच्या अटकेमुळे मोबाइल चोरट्यांचे मोठे रॅकेट समोर येणार आहे़ शहर गुन्हे शाखेतील पोलीस नाईक शरद सोनवणे,आतिश पवार, विशाल काठे, विशाल देवरे, संदीप भुरे, स्वप्नील जुंद्रे, नीलेश काटकर, विजय टेमगर, शांताराम महाले, नीलेश भोईर, निर्मला हाके यांच्या पथकाने ही कारवाई केली़