शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बागलाण एज्युकेशन सोसायटी अध्यक्षपदी विश्वास चंद्रात्रे

By admin | Updated: September 27, 2016 23:44 IST

बागलाण एज्युकेशन सोसायटी अध्यक्षपदी विश्वास चंद्रात्रे

सटाणा : येथील बागलाण एज्युकेशन सोसायटीच्या संचालक मंडळाची निवड बिनविरोध झाली असून, अध्यक्षपदी विश्वास चंद्रात्रे, तर उपाध्यक्षपदी जिभाऊ खंडू सोनवणे, नितीन चंद्रात्रे यांची निवड करण्यात आली आहे.सोसायटीचे मावळते अध्यक्ष वर्धमान लुंकड यांनी ज्येष्ठ सभासदांची बैठक घेऊन नूतन संचालक मंडळाच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यांनतर नवनियुक्त संचालक मंडळ जाहीर करण्यात आले. त्यामध्ये अध्यक्ष- विश्वास काशीनाथ चंद्रात्रे, उपाध्यक्ष- जिभाऊ खंडू सोनवणे व अ‍ॅड. नितीन चंद्रात्रे, सचिव- अनिल राका, सहसचिव- संजय ब्राह्मणकर, कोशाध्यक्ष- किशोर ततार, तर संचालकपदी के. एस. सोनवणे, विनीत माजगावकर, राजेंद्र भांगडिया, सुभाष भांगडिया, अशोक चोपडा, अशोक निकम, अ‍ॅड. महेश देवरे, राजेंद्र अलई यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष वर्धमान लुंकड यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शालेय विकास अधिकारी एन. एस. सोनवणे, मुख्याध्यापक एस. जी. निकम, उपमुख्याध्यापक जयश्री गुंजाळ, लेखापाल एम. एच. पठाण आदि उपस्थित होते. (वार्ताहर)