शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक-सुरत महामार्गासाठी वन जमिनींचे हस्तांतरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:11 IST

या ग्रीन फिल्ड मार्गात सुरत ते चेन्नई हे १,६०० किलोमीटरचे अंतर अवघे १,२५० किलोमीटर वर येणार असून, हा महामार्ग ...

या ग्रीन फिल्ड मार्गात सुरत ते चेन्नई हे १,६०० किलोमीटरचे अंतर अवघे १,२५० किलोमीटर वर येणार असून, हा महामार्ग नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांमधून जाणार असल्याने नाशिक – सुरत दरम्यानचे अंतर अवघे १७६ किलोमीटरवर येणार आहे. सदर महामार्गासाठी जमिनी अधिग्रहणाबाबत नुकतीच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाची बैठक होऊन जमिनी हस्तांतरणाला सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रीनफिल्ड अंतर्गत सुरत-नाशिक-अहमदनगर-करमाळा-सोलापूर-कर्नल-कडप्पा-चेन्नई असा तयार करण्यात येणार आहे. यामुळे दोन मुख्य शहरांना जोडणाऱ्या या मार्गातील अंतर ३५० किलोमीटरने कमी होणार असून सहा पदरीकरणामुळे वेळेची देखील बचत होणार आहे. दरम्यान, हा महामार्ग नाशिक जिल्ह्यातून १७६ किलोमीटर अंतर कापणार आहे. या अंतर्गत सुरगाणा-पेठ-दिंडोरी-नाशिक-निफाड-सिन्नर या सहा तालुक्यातून जाणार आहे. जवळपास १२२ किलोमीटर व ६९ गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. लवकरच प्रत्यक्ष महामार्ग अस्तित्वात येणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या बैठकीस उपमहाप्रबंधक एम.एस. कुमार, आर. के. पांडे, महाबीर सिंग, मनोज कुमार, श्रीमान अलोक, एस. एस. सांधू आदी पदाधिकारी उपस्थित होते.

चौकट===

सुरत – चेनई : १,२५० किलोमीटर, वेळ : १० तास

नाशिक –सुरत : १७६ किलोमीटर, वेळ : २ तास

नाशिक ते चेन्नई : ८ तास