शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

जलतरण तलावांमध्ये प्रशिक्षित जीवरक्षक

By admin | Updated: November 5, 2015 00:01 IST

आवश्यकशासनाचे आदेश : बांधकाम परवानगीतच नियम

नाशिक : महापालिका हद्दीत यापुढे खासगी जागेत जलतरण तलाव उभारताना त्यावर प्रशिक्षित जीवरक्षक घेण्याचा नियम बांधकाम परवानगीतच समाविष्ट करण्याचे आदेश शासनाच्या नगरविकास विभागाने दिले आहेत. वाढते औद्योगिकीकरण आणि उपलब्ध पायाभूत सुविधांमुळे शहरांमध्ये मोठे गृहप्रकल्प उभे राहात आहेत. या गृहप्रकल्पांमध्ये खासगी जलतरण तलावांची निर्मिती करून ग्राहकांना आकर्षित करण्यात येते. खासगी विकासकांमार्फत गृहप्रकल्पांमध्ये उभारण्यात येणाऱ्या जलतरण तलावांचे व्यवस्थापन, जीवरक्षक पात्रता यावर स्थानिक नियोजन प्राधिकरणाचे नियंत्रण नसते. पोहणाऱ्यांचा जीव वाचावा यासाठी जीव रक्षकांची नेमणूक केली जात असते. परंतु काही ठिकाणी ज्यांना पोहता येत नाही अशा लोकांची नेमणूक करत त्यांना जीवरक्षकाचे प्रमाणपत्र देण्यात येते. जीवरक्षकाने केवळ पोहणाऱ्यांना वाचवायचे नसते, तर आपत्कालीन स्थितीत पोहणाऱ्याला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर कृत्रिम श्वासोच्छ्वास देणे, पोटातून पाणी बाहेर काढणे, त्याला प्रथमोपचार देणे गरजेचे असते. माणसाचा जीव वाचविण्यासाठी जीवरक्षकाला सर्व ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यासाठीच शासनाने यापुढे शहरात कुठेही खासगी जलतरण तलावाची उभारणी करावयाची असल्यास त्यामध्ये प्रशिक्षित जीवरक्षक नेमणे बंधनकारक केले आहे. तसा नियमच बांधकाम परवानगी देताना समाविष्ट केला जाणार आहे.