शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी आज प्रशिक्षण कार्यशाळा

By admin | Updated: February 4, 2017 23:34 IST

६५०० कर्मचारी : तीन ठिकाणी व्यवस्था; दोन सत्रांमध्ये होणार प्रशिक्षण

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या ६४०० कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा रविवारी (दि.५) तीन ठिकाणी आयोजित करण्यात आल्याची माहिती उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी दिली. सदर प्रशिक्षण कार्यशाळा घेतली जाऊन त्यात मतदानप्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.  महापालिका निवडणुकीसाठी २१ फेबु्रवारीला मतदान, तर २३ फेबु्रवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी प्रत्येकी पाच कर्मचारी असलेल्या १६०० पथकांची म्हणजेच ८००० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यातील शिपाई वगळून ६४०० कर्मचाऱ्यांना रविवारी मतदानाच्या प्रक्रियेसंबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे. सदर प्रशिक्षण सकाळी ९ ते १२ आणि दुपारी २.३० ते ५.३० अशा दोन सत्रांत घेतले जाईल. त्यात राजे संभाजी स्टेडियममध्ये सकाळ सत्रात १२३२, तर दुपार सत्रात ११३६, कालिदास कलामंदिरात सकाळ सत्रात ९३०, तर दुपार सत्रात ९८५ आणि कर्मवीर गायकवाड सभागृहात सकाळ सत्रात १२९६ तर दुपार सत्रात १२०४ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार असून, त्या-त्या विभागाचे संबंधित निवडणूक अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. त्यात प्रामुख्याने, मतदानप्रक्रिया कशी राबवायची, मतदान केंद्रात पार्टीशन कसे टाकायचे, इव्हीएम मशीन, बॅलेट युनिट कसे हाताळायचे, एकूणच मतदानप्रक्रिया कशी चालेल याविषयी माहिती दिली जाणार आहे. याचवेळी मतदान केंद्राध्यक्ष व सहायक यांना मतदानप्रक्रियेविषयी पुस्तिकेचेही वाटप केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण हे रविवार, दि. १२ फेबु्रवारी रोजी घेण्यात येणार असल्याचेही फडोळ यांनी सांगितले.