शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टल कर्मचाऱ्यांचे आज द्विवार्षिक अधिवेशन

By admin | Updated: November 1, 2014 22:05 IST

पोस्टल कर्मचाऱ्यांचे आज द्विवार्षिक अधिवेशन

सिन्नर : आॅल इंडिया पोस्टल इम्प्लॉइज युनियनचे रौप्यमहोत्सवी द्विवार्षिक संयुक्त अधिवेशन नाशिक येथील प्रधान कार्यालयातील रिक्रिएशन क्लब हॉल येथे रविवारी सकाळी ११.३० वाजता होणार असल्याची माहिती आर.एम. परघरमोल, सुभाष दराडे व सुनील जगताप यांनी दिली.रौप्यमहोत्सवी या संयुक्त द्विवार्षिक अधिवेशनात नाशिक विभागीय शाखेचे वर्ग-३, वर्ग-४ व ग्रामीण डाक सेवक सहभागी होणार आहेत. संघटनेचे मुंबई विभागाचे सचिव मंगेश परब, जगदीश पवार, ए. पी. वग्गावाड, सुरेंद्र पालव, बाळकृष्ण चाळके, डी.एच. परदेशी, डी.एन. गिरी, एम. डी. आहिरे आदि संघटनेचे पदाधिकारी उपस्थितीत राहून मार्गदर्शन करणार आहेत. महागाई भत्ता ५० टक्के मूळ वेतनात समाविष्ट करणे, सर्व कर्मचाऱ्यांना अंतरिम वाढ देणे, सातव्या वेतन आयोगात ग्रामीण डाक सेवकांचा समावेश करणे, रिक्त पदे त्वरित भरणे, सातवा वेतन आयोग लागू करणे आदिंसह विविध कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी पोस्ट खात्यातील कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन एनएफपीइच्या वतीने करण्यात आले आहे. (वार्ताहर)