शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

घैसास गुरुजी जन्मशताब्दी महोत्सवाची आज सांगता

By admin | Updated: February 1, 2016 22:56 IST

घैसास गुरुजी जन्मशताब्दी महोत्सवाची आज सांगता

त्र्यंबकेश्वर : श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरचे भूमिपुत्र व कर्मभूमी पुण्यात असलेले कै.वेदमहर्षी विनायक भट्ट घैसास गुरुजी यांचा जन्मशताब्दी महोत्सव सुरू असून, मंगळवारी (दि.२) समारोप होणार आहे.गेल्या पाच दिवसांपासून दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ७.३० वा. येथील हरगोविंददास जीवनदास संस्कृत पाठशाळा १८६५ मध्ये व्याकरणाचार्य पं.नथू शास्त्री पाटणकर यांनी स्थापन केली होती. ही संस्कृत पाठशाळा मुंबईच्या भारतीय विद्याभवन मुंबई या संस्थेशी संलग्न आहे. या पाठशाळेला वेदमहर्षी कै. विनायक घैसास सरस्वती उपासना पुरस्कार देण्यात येऊन गौरविण्यात आले. दि. २६ रोजी प. पू. शंकराचार्य वासुदेवानंद स्वामी महाराज यांच्या हस्ते ब्रह्मध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्थलशुद्धयर्थ उदकशांत, २२ ऋग्वेद संहिता प्रधान संकल्प, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, आचार्यावरण मुख्यदेव स्थापन, ग्रहस्थापन, ग्रहदोष संहिता स्नाहाकारास प्रारंभ पाचआळीमधील श्री परशुराम मंदिरात हा सोहळा संपन्न झाला. दि. २७ रोजी रस्त्याचे नामकरण शंकराचार्याचे पाद्य पूजन होऊन मिरवणूक व शोभायात्रा, दि. २७ ते १ फेब्रुवारी या काळात चतुर्वेद पारायण पूर्वक ऋग्वेदसंहिता महायज्ञ महायज्ञ तर कै. विनायक भट्ट घैसास गुरुजी यांचे जन्मशताब्दीनिमित्त महाभिषेकपूर्वक रक्तदान शिबिर झाले. दि. २ रोजी महायज्ञपूर्णाहूती व दुपारी महाप्रसाद होऊन त्र्यंबकेश्वर येथील कार्यक्रमाची सांगता होणार आहे.वर्षभराच्या जन्मशताब्दी महोत्सावत १४ ते २० फे्रु. प्रयाग, रविवार २१ ते २७ फेब्रु. श्रीक्षेत्र गया.. २८ मार्च ते ४ एप्रिल श्रीक्षेत्र काशी (वाराणसी) २८ एप्रिल ते ४ से श्रीक्षेत्र हरिद्वार (देवभूमी) ८ ते १४ बंगळुरु (बेंगलोर), २६ जून ते २ जुलै गोकर्ण महाबळेश्वर (कर्नाटक), २० आॅगस्ट ते २७ आॅगस्ट पुणे (एरंडवण) ११ सप्टे. १६ सप्टें. पारनेर जि. अहमदनगर, १७ ते २३ आॅक्टो वास्को, गोवा, १ ते २६ नोव्हें श्रीक्षेत्र उज्जैन (मध्यप्रदेश), १९ ते २५ डिसेंबर नागपूर (महाराष्ट्र) १७ ते २३ जानेवारी वेदभवन पुणे कै. घैसास गुरुजी वेद पाठशाळा पुणे असा वर्षभर जन्मशताब्दीचा कार्यक्रम निश्चित केला असल्याची माहिती मोरेश्वर घैसास यांनी दिली. दरम्यान त्र्यंबकेश्वर येथील जन्म शताब्दी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुरलीधर थेटे, स्वागताध्यक्ष किशोर पाटणकर आहेत. (वार्ताहर)