शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आज ४३ हजार विद्यार्थ्यांची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 01:29 IST

नाशिक : पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी (दि. १८) दोन सत्रांत होत असून, परीक्षेत यंदा विद्यार्थ्यांना तीनऐवजी दोनच पेपर सोडवावे लागणार आहेत. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील ४३ हजार ६०४ विद्यार्थी दोन्ही गटांत प्रविष्ट झाले आहेत.

ठळक मुद्देपूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे आवश्यक

नाशिक : पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी (दि. १८) दोन सत्रांत होत असून, परीक्षेत यंदा विद्यार्थ्यांना तीनऐवजी दोनच पेपर सोडवावे लागणार आहेत. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील ४३ हजार ६०४ विद्यार्थी दोन्ही गटांत प्रविष्ट झाले आहेत.विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी, सिंधी आदी भाषांतील कार्बनलेस उत्तरपत्रिका दिल्या जाणार असून, यंदा तीनऐवजी दोनच पेपर घेण्यात येणार आहेत. या परीक्षेनंतर शिष्यवृत्ती पात्रतेसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे.या परीक्षेसाठी पाचवीचे २४ हजार ६४४ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून, त्यांची परीक्षा वेगवेगळ्या १५३ केंद्रांवर आसनव्यवस्था केलेली आहे. तसेच आठवीच्या १८ हजार ९६० विद्यार्थ्यांची १२४ केंद्रांवर आसनव्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा नियोजन नियंत्रणासाठी केंद्रनिहाय संचालकांची नियुक्ती करण्यात आली असून, शुक्रवारी (दि.१६) शासकीय कन्या शाळेतून त्यांना परीक्षा साहित्य वितरीत करण्यात आले आहे.