शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

घोटीत सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 23:26 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच इगतपुरी तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या घोटी शहरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसून येत आहे. बँकांसमोर दोन दिवसांपासून प्रचंड गर्दी दिसत आहे. तसेच भाजीपाला विक्रेते व नागरिकांकडून गर्दीमुळे प्रशासनाने काही उपाययोजना केल्या आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देबँकांमध्ये गर्दी : उपाययोजना नसल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

घोटी : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच इगतपुरी तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या घोटी शहरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसून येत आहे. बँकांसमोर दोन दिवसांपासून प्रचंड गर्दी दिसत आहे. तसेच भाजीपाला विक्रेते व नागरिकांकडून गर्दीमुळे प्रशासनाने काही उपाययोजना केल्या आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून तसेच प्रशासन वेळोवेळी उपाययोजना आखूनसुद्धा घोटी शहरात दररोज सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसत आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील ठाणे व नाशिक जिल्ह्याचे प्रवेशद्वार इगतपुरीतील घाटनदेवी आहे. या ठिकाणी जिल्हा हद्दबंदी सुरक्षा पथक तैनात असूनही प्रशासनाची नजर चुकवून या ठिकाणाहून दररोज मुंबईवरून नाशिककडे येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने ठोस भूमिका घेऊन कडक उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.घोटी शहरात भाजीपाला विक्री मेनरोड येथे होत असून, या ठिकाणी दररोज यात्रेचे स्वरूप बघायला मिळते. तसेच शहरातील सर्व बँकांमध्ये प्रचंड गर्दी झाली असून, या ठिकाणी कुठल्याही बँक व्यवस्थापनाकडून सोशल डिस्टन्सिंगच्या उपाययोजना राबविल्या गेल्या नसल्याने स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.बँकामध्ये पेन्शनधारक मोठ्या प्रमाणात असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने बँक व्यवस्थापनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष उपाययोजना करण्यात येत असल्याचे पेन्शनधारकांच्या वतीने व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbankबँक