शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

धनादेश न वटल्याप्रकरणी तीन महिने शिक्षा

By admin | Updated: May 16, 2014 00:43 IST

नाशिक : कस्टम विभागातील वकिलाला फ ीच्या रकमेपोटी दिलेला धनादेश न वटल्याने एका कंपनीमालकाला ५४ हजार रुपये दंड व तीन महिने कारावासाची शिक्षा न्यायाधीश श्वेता चांडक यांनी दिली़ २००९ पासून हा खटला जिल्हा न्यायालयात सुरू होता़

नाशिक : कस्टम विभागातील वकिलाला फ ीच्या रकमेपोटी दिलेला धनादेश न वटल्याने एका कंपनीमालकाला ५४ हजार रुपये दंड व तीन महिने कारावासाची शिक्षा न्यायाधीश श्वेता चांडक यांनी दिली़ २००९ पासून हा खटला जिल्हा न्यायालयात सुरू होता़याबाबत अधिक माहिती अशी की, विल्होळी येथील अमीर हीना लॅबोरेटरीज या कंपनीचे मालक जे़ बी़ शर्मा (रा़ फ रिदाबाद, दिल्ली) यांनी कस्टम न्यायालयात वकिली करणारे ॲड़ प्रदीप गणपत कोरडे यांना सर्व्हिस टॅक्स, ऑडिट, रिटर्न, एक्सपोर्ट परमिशन, बँक गॅरंटी, ॲनेक्सर ४५ सर्टिफि केटचे काम दिले़ हे काम करण्यासाठी २७ हजार रुपये वकील फ ी ठरली़ त्यानुसार शर्मा यांनी कोरडे यांना या रकमेचा चेक दिला़ ॲड. कोरडे यांनी शर्मा यांचे कस्मट कोर्टातून ही कामे करून दिली़कंपनीमालक शर्मा यांनी दिलेला २७ हजार रुपये रकमेचा धनादेश न वटल्याने ॲड़ कोरडे यांनी रकमेची मागणी केली़ परंतु त्यास नकार मिळाल्याने त्यांनी जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला़ यामध्ये न्यायालयाने शर्मा यांना वारंवार रक्कम देण्याचे व तडजोड करण्यास सांगितले़ मात्र शर्मा यांनी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करीत तारखांनाही हजेरी लावली नाही़दरम्यान, या खटल्यात न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्यानुसार न्यायाधीश श्वेता चांडक यांनी आरोपी जे़ बी़ शर्मा यास ५४ हजार रुपये दंड व तीन महिने कारावास, दंड न भरल्यास आणखीन तीन महिन्यांची कारावासाची शिक्षा सुनावली़ तसेच सुनावणीला हजर न राहिल्याप्रकरणी शर्माविरोधात वॉरंट काढण्यात आले आहे़ या खटल्यात कोरडे यांच्या वतीने ॲड़ राहुल वसंत पाटील-काकड यांनी काम पाहिले़ (प्रतिनिधी)