शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

सख्ख्या भावासह तिघांनी केला अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

By admin | Updated: May 13, 2014 23:55 IST

गंगापूर नाक्यावरील घटना : बलात्कार्‍यांमध्ये नातेवाईकांचा समावेश

गंगापूर नाक्यावरील घटना : बलात्कार्‍यांमध्ये नातेवाईकांचा समावेशनाशिक : सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील जुना गंगापूर नाका परिसरात राहणार्‍या एका १४ वर्षीय मुलीला धमकावून तसेच मारहाण करून तिच्या सख्ख्या भावासह नात्यातील तिघांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे़ या प्रकरणी चौघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे़ त्यांना न्यायालयाने १९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ याबाबत सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुना गंगापूर नाका परिसरात राहणार्‍या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला धमकी देऊन, प्रसंगी मारहाण करून संशयित राजू हनुमंता माला (२२), राजू दस्तप्पा माला (२२), नरेश व्यंकटप्पा भंडारी (२२), प्रभाकर विरुनप्पा हरिजन (२२) या चौघांनी सामूहिक बलात्कार केला़ २७ एप्रिल ते ८ मेदरम्यान या मुलीवर सतत अत्याचार होत होता़ दरम्यान, ही घटना मुलीच्या वडिलांना समजल्यानंतर त्यांनी मंगळवारी दुपारी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फि र्याद दिली़या बलात्कार प्रकरणातील संशयितांवर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ यातील संशयित राजू माला, नरेश भंडारी, प्रभाकर हरिजन या तिघांना सरकारवाडा पोलिसांनी अटक केली असून, एक फ रार झाला आहे़ अटक केलेल्या तिघांना न्यायालयात हजर केले असता १९ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले़ दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक राजगुरू करीत आहेत़ (प्रतिनिधी)