शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या विद्यार्थिनींसाठी किशोरी प्रशिक्षण कार्यक्रम

By admin | Updated: August 3, 2015 23:11 IST

दहावीच्या विद्यार्थिनींसाठी किशोरी प्रशिक्षण कार्यक्रम

.सातपूर : मायको एम्प्लॉईज फोरम या सामाजिक संस्थेच्या वतीने अशोकनगर येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींसाठी ‘किशोरी प्रशिक्षण’ कार्यशाळा घेण्यात आली.जीवन कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळेअंतर्गत मायको फोरमच्या वतीने मौले हॉल येथे किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेतील विद्यार्थिनींना सिन्नर येथील युवा मित्र संस्थेच्या मनीषा पोटे यांनी किशोरवयीन मुलींमध्ये होणारे शारीरिक आणि मानसिक बदल, उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्या त्यावरील उपाययोजना, ताणतणाव, स्वच्छतेविषयी घ्यावयाची काळजी याविषयी सखोल मार्गदर्शन केले. समारोपप्रसंगी सातपूर पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक वाघ यांनीही विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष अशपाक कागदी यांनी केले. सूत्रसंचालन बी. ए. सोनवणे यांनी केले. स्वागत आनंद सोनवणे यांनी केले. जे. एन. पटेल यांनी आभार मानले. यावेळी शाळेचे शिक्षक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)