शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी पथके कार्यान्वित

By admin | Updated: September 5, 2014 00:34 IST

निवडणुकीसाठी पथके कार्यान्वित

नाशिक : विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हा निवडणूक कार्यालयाने आयोगाच्या सूचनेनुसार व्हिडीओ, व्हिडीओ सर्व्हिलन्स व आचारसंहिता अशी तीन पथके गठित केली असून, गुरुवारी या तीनही पथकातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यानंतर निवडणूक आयोगाने अशा प्रकारची पथके गठित करण्याच्या सूचना केल्या होत्या. ऐनवेळी आयोगाचे आदेश आल्याने प्रशासनाची धावपळ उडून पथकांसाठी कर्मचारी, अधिकाऱ्यांचा शोध घ्यावा लागला होता. त्यातच पथकांच्या कामाची अंमलबजावणी आचारसंहिता जारी झाल्यानंतर तत्काळ करण्याचे आदेश आयोगाचे असल्याने अशा पथकांची कार्यप्रणाली, त्यांची जबाबदारी, कर्तव्य आदि बाबींबाबत मार्गदर्शनाचा अभाव दिसून आला, परिणामी पथके भरकटल्याचे निदर्शनास आले होते. त्यातही या पथकांवर थेट नियंत्रण कोणाचे व त्यांनी त्यांच्या कर्तव्यपूर्तीचा अहवाल कोणाला सादर करावा याबाबतही संदिग्धता लक्षात आल्यामुळे गोंधळ उडाला होता. या साऱ्या बाबी टाळण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने निवडणुकीपूर्वीच तयारी केली आहे. या पथकांसाठी शासकीय कर्मचारी व पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याने, प्रत्येक पथकाला त्याची जबाबदारी व कर्तव्याची माहिती करून देण्यासाठी नियोजन भवनात बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यात विशेष करून पथकातील सदस्यांची एकमेकांशी रुजुवात करून देतानाच त्यांना त्यांच्या कार्यकक्षा व जबाबदारीचे मार्गदर्शन, तसेच शंका-समाधान करण्यात आले. आचारसंहिता जारी होताच या पथकांनी आपापल्या मतदारसंघात दाखल होऊन कार्यान्वित होण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. (प्रतिनिधी)