शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा भालचंद्र वाघ : लायन्स क्लबकडून आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:11 IST

शिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे. शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञान वापरून ज्ञानरचनावादानुसार कृतीयुक्त अध्यापन करावे. शिक्षकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगावा, असे प्रतिपादन भारतीय प्रशासन सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी भालचंद्र वाघ यांनी केले.

सिन्नर : शिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे. शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञान वापरून ज्ञानरचनावादानुसार कृतीयुक्त अध्यापन करावे. शिक्षकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगावा, असे प्रतिपादन भारतीय प्रशासन सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी भालचंद्र वाघ यांनी केले.लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटीच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर लायन्स झोन चेअरमन तथा मविप्रचे संचालक हेमंत वाजे, माजी संचालक कृष्णाजी भगत, खजिनदार रमेश जगताप, अध्यक्ष डॉ. डी.एम. गडाख, सचिव संजय सानप, किरण मोरे आदिंसह पुरस्कारार्थी उपस्थित होते. लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय गडाख यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र कपोते यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. विजय लोहारकर व डॉ. सुजाता लोहारकर यांनी सूत्रसंचालन केले. सचिव सानप यांनी आभार मानले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अश्विनी देशमुख, तेजस्विनी वाजे, सुरेश कट्यारे, जितेंद्र जगताप, महेंद्र तारगे, नगरसेवक गोविंद लोखंडे, घन:श्याम देशमुख, डॉ. भरत गारे, डॉ. विष्णू अत्रे, त्र्यंबक खालकर, अ‍ॅड. भास्कर गिते, अ‍ॅड. राजेंद्र चव्हाणके, सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रभाकर गंगावणे, गो.स. व्यवहारे, आर. जे. थोरात, मनीष गुजराथी, मु.शं. गोळेसर, संगीता कट्यारे, उज्ज्वला खालकर, डॉ.प्रशांत गाडे, आनंदा कांदळकर, पांडुरंग वारुंगसे, एस. बी. देशमुख आदिंसह लायन्स क्लबचे सदस्य उपस्थित होते. राष्टÑगीताने समारोप करण्यात आला.