शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

अंबडला शिव सेना शाखेतर्फे शिक्षकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:18 IST

याप्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मंदा दातीर, उपविभागप्रमुख शरद दातीर यांच्या हस्ते शिक्षकांचा सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरव ...

याप्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मंदा दातीर, उपविभागप्रमुख शरद दातीर यांच्या हस्ते शिक्षकांचा सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. यावेळी शिवसेना शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश दाभाडे, मनपा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण दातीर, मनपा शाळा क्रमांक ७८ च्या मुख्याध्यापिका पाटील, मनपा शाळा क्रमांक ७७ चे मुख्याध्यापक विजय कवर , जितमल छाजेड विद्यालय अंबडच्या मुख्याध्यापिका सोनवणे, शाखाप्रमुख चंद्रकांत जमधडे ,युवासेना शाखाप्रमुख अरुण दातीर, अभिषेक दातीर, स्वप्निल शिरसाठ, धनंजय दातीर, स्वप्निल दातीर, धनंजय दातीर, आदी उपस्थित होते. (फोटो ०६ सिडको)

फोटो ओळीं:

शिवसेना शाखा अंबडच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त ‘शिक्षक सन्मान’ कार्यक्रमाप्रसंगी शिक्षकांचा गौरव करताना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मंदा दातीर, समवेत शरद दातीर, राजेश दाभाडे, अरुण दातीर, पाटील, विजय कवर, चंद्रकांत जमधडे, अरुण दातीर, अभिषेक दातीर, स्वप्निल शिरसाठ, धनंजय दातीर, स्वप्निल दातीर, धनंजय दातीर, आदी उपस्थित होते.