शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

समाज घडवण्यात शिक्षकांचा वाटा महत्त्वाचा

By admin | Updated: September 21, 2016 00:22 IST

गुलाबराव पाटील : आदर्श शिक्षक गुणगौरव सोहळ्याप्रसंगी प्रतिपादन

उपनगर : समाज घडवण्यात शिक्षकांचा वाटा अत्यंत महत्त्वाचा असतो. ज्ञानदानाकरिता संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या तळागाळातील शिक्षकांना समाजापुढे आणून त्यांचा सन्मान करणे ही खरोखरच गौरवास्पद बाब आहे, असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. प्रभाग ३१ मधील शिवसेना प्रणीत विघ्नहर्ता मंडळाने आयोजित आदर्श शिक्षक गुणगौरव सोहळ्याप्रसंगी पाटील बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार योगेश घोलप, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, नीलेश चव्हाण, जयंत दिंडे, आशिष साबळे, महिला आघाडीच्या शामला दीक्षित, शोभा दोंदे, शुभांगी नांदगावकर, युवा सेनेचे सचिन मोगल, आदित्य बोरस्ते, योगेश बेलदार, प्रशांत काळे आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी ललित निकम, शैलेश पाटोळे, विनायक पाटील, प्रवेश नरजकर, अजित निखाडे, राजेंद्र परदेशी, कीर्ती अरगडे, शिला रमण, प्रतिभा मराठे, अश्विनी मुंढे, पुष्पा गौड, समता दास, ज्योती जाधव, वैजयंती जोशी, तृप्ती दुसाने आदिंसह ३५१ शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशांत अधिकारी व आभार धीरज शिंदे यांनी मानले. यावेळी आबासाहेब खामकर, सागर धर्माधिकारी, रामेश्वर निर्मळ, विशाल जमधडे, संजय निकम, नारायण परदेशी आदि उपस्थित होते. (वार्ताहर)