शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तारु खेडले गवळी वस्ती रस्ता पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 18:34 IST

सायखेडा : निफाड तालुक्यातील तारखेडले गावातील गवळी वस्ती रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पावसामुळे रस्त्यावर अक्षरश: तळे साचल्याने नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. हा रस्ता तत्काळ दुरु स्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देनागरिकांची गैरसोय : दुरु स्ती करण्याची मागणी

सायखेडा : निफाड तालुक्यातील तारखेडले गावातील गवळी वस्ती रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पावसामुळे रस्त्यावर अक्षरश: तळे साचल्याने नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. हा रस्ता तत्काळ दुरु स्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.रस्त्याने प्रवास करणे म्हणजे शारीरिक व्याधीला आमंत्रण देण्यासारखे आहे. रस्ते दुरु स्तीसाठी वारंवार निवेदन देऊन, मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. सदर रस्ता ग्रामस्थांच्या दळणवळणच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. तसेच तारखेडले या परिसरात बिबट्याची दहशत आहे. आतापर्यंत गावात दोन लहान मुलींचे मृत्यू बिबट्याच्या हल्यात झाले आहेत. त्यामुळे हा रस्ता दुरु स्त होणे आवश्यक आहे.म्हाळसाकोरे आठवडे उपबाजार, जिल्हा बँक, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, कॉलेज अशा सर्वच कामासाठी परिसरातील ग्रामस्थांना या रस्त्यावरून ये-जा करावी लागते, मात्र या रस्त्याची दुरवस्था पाहून नागरिक वैतागले आहेत. त्यामुळे रस्ता तत्काळ दुरु स्ती करण्याची मागणी होत आहे.मी गेली दोन वर्ष या रस्त्याच्या दुरु स्तीसाठी जि. प. नाशिक व स्थानिक प्रशासन बरोबर पाठपुरावा करत आहे, परंतु अद्याप त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही व लक्ष देण्यात आले नाही. तसेच या रस्त्याचा पाणंद रस्ते मध्ये ही समावेश केला होता परंतु त्याला निधी देण्यात आला नाही.- प्रशांत गवळी, तारु खेडले. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाTravel Tipsट्रॅव्हल टिप्स