शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

टाकेद विद्यालयास विज्ञान प्रदर्शनात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 16:28 IST

सर्वतिर्थ टाकेद (वार्ताहर) इगतपुरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर कॉलेज टाकेद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात यशमिळविले आहे. विद्यालयातील अमोल भालेराव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला.

ठळक मुद्देयोग शाळा सहाय्यक गटातुन मन्सू संपतपवार यांनी तालुक्यात प्रथम क्र मांक पटकाविला असून त्यांची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे.

सर्वतिर्थ टाकेद (वार्ताहर) इगतपुरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर कॉलेज टाकेद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात यशमिळविले आहे. विद्यालयातील अमोल भालेराव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला.  तसेच माध्यमिक गटातून पेट्रो क्वान्टी फायर या उपकरणाचा तिसरा क्र मांक आला. या साठी अमोल भालेराव यांनी रोशन सकभोर यास मार्गदर्शन केले होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य तुकाराम साबळे,उपप्राचार्य दशरथ नरोटे, पर्यवेक्षक रमापती चौहान, दिनकर चव्हाण,कानिफनाथ परकाळे,योगेश धोंगडे,सरपंच ताराबाई बांबळे, आदिंनी परिश्रम घेतले.