शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोणतेही खाद्यतेल घ्या, १४० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:13 IST

---चौकट -- फ्लॉवर चार रुपये किलो घाऊक बाजारात पालेभाज्या आणि फळभाज्यांचे दर खूपच कमी झाले आहेत. फ्लॉवर, कोबी या ...

---चौकट --

फ्लॉवर चार रुपये किलो

घाऊक बाजारात पालेभाज्या आणि फळभाज्यांचे दर खूपच कमी झाले आहेत. फ्लॉवर, कोबी या भाज्यांचे दर तर खूपच कमी झाले असून फ्लॉवर अवघ्या चार रुपये किलोने विकली जात असल्याने कोबी, फ्लॉवर उत्पादकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

--चौकट-

डाळींचे भाव स्थिर

किराणा बाजारामध्ये तेलाच्या भावाचा भडका उडाला असला, तरी सर्व डाळींचे भाव स्थिर आहेत. डाळींच्या भावात कोणतीही चढउतार झालेली नाही. तांदळाचे दर मात्र वाढले आहेत. सुकामेव्याची खरेदी होत असून त्याच्या भावातही फारसा फरक पडलेला नाही.

---चौकट ----

डाळिंबाला फटका

जिल्ह्यात पडलेल्या अवेळी पावसाचा डाळिंबाला चांगलाच फटका बसला असून बाजार समितीत डाळिंबाची आवक खूपच कमी झाली आहे. सध्या आरक्ता डाळिंब सहा हजार रुपये क्विंटल, तर मृदुला जास्तीतजास्त १२ हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले जात आहे.

---कोट ----

जगभरात खाद्यतेलांचा तुटवडा निर्माण झाला असल्याने अनेक देशांनी खाद्यतेलाची खरेदी वाढविली आहे. यामुळे देशात खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. भविष्यात त्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. - अनिल बुब, किराणा व्यापारी

कोट-

शेतकरी मोठ्या अपेक्षेने कोबी, फ्लॉवरचे पीक घेतात. कमी कालावधीत येणारे पीक म्हणून याकडे पाहिले जाते. मात्र, त्याच पिकांना आता कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी जगावे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. - दिवाकर पवार, शेतकरी

---कोट -

खाद्यतेलाने शंभरचा टप्पा पार करून त्यापुढे मजल मारली असल्याने महिन्याच्या किराण्याचे बजेट कोलमडले आहे. पालेभाज्यांनी थोडाफार हात दिला आहे. कोरोनामुळे आधीच पगार कमी झालेत, त्यात महागाईचा भडका यामुळे आता गरजेपुरतीच खरेदी करावी लागेल. - रोहिणी गाडे, गृहिणी