शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
3
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
4
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
5
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
7
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
9
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
10
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
11
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
12
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
13
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
14
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
15
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
16
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
17
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
18
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
19
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
20
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली

संपकरी डॉक्टरांवर कारवाई करा

By admin | Updated: March 23, 2017 23:56 IST

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसने रुग्णसेवा नाकारणाऱ्या संपकरी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे

 नाशिक : राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर होत असलेल्या वाढत्या हल्ल्यांचा निषेध नोंदवून राष्ट्रवादी काँग्रेसने रुग्णसेवा नाकारणाऱ्या संपकरी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली असून, डॉक्टरांवर हल्ले होऊ लागले आहेत, त्यामुळे डॉक्टरांसाठी असणारे कायदे अधिकाधिक कठोर करावे व त्याची अंमलबजावणी व्हावी, मात्र राज्यात स्वाइन फ्लूसारख्या आजारांनी थैमान घातल्याने रुग्ण दगावत आहेत. अशा परिस्थितीत गेल्या तीन ते चार दिवसांपासून डॉक्टर वर्ग सामूहिक रजेवर गेले आहेत व त्यामुळे रुग्णांचे हाल होऊ लागले आहेत. काही रुग्ण दगावण्याच्या परिस्थितीत शासनाने त्वरित काही तरी पर्यायी मार्ग काढावा व रुग्णांना सेवा उपलब्ध करून द्यावी. शासनाच्या आदेशाला न जुमानणाऱ्या असंवेदनशील डॉक्टरांवर कारवाई करावी. निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अ‍ॅड. सुरेश आव्हाड, प्रकाश माळोदे, नासिर पठाण, स्वप्नील दुसाने, नंदा राऊत, उमेश बोरसे, जयश्री कुंवर, नीलेश खराटे, अनिल अहेर, मंगेश सोनार आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)