शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

स्विफ्टच्या धडकेत दुचाकीवरील मुलीचा मृत्यू

By admin | Updated: April 11, 2017 20:55 IST

भरधाव स्विफ्ट कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या तिघांपैकी तेरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना

नाशिक : भरधाव स्विफ्ट कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या तिघांपैकी तेरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि़१०) रात्रीच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव शिवारातील सर्व्हिस रोडवर घडली़ निर्जला प्रमोद गोसावी (१३, म्हाडा कॉलनी) असे अपघातात मृत झालेल्या मुलीचे नाव आहे़ आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाडा कॉलनीतील रहिवासी प्रमोद वसंत गोसावी हे रात्री नऊ वाजेच्या सुमारास पत्नी व मुलगी निर्जलासह प्लेझर दुचाकीवरून (एमएच १५, डीवाय ०९५६) पेशवा हॉटेलसमोरील सर्व्हिस रोडने जात होते़ यावेळी भरधाव आलेल्या स्विफ्ट कारने (एमएच १४, सी एच ९०९७) त्यांच्या दुचाकीला धडक दिली़ या अपघातात निर्जलाच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला, तर तिचे वडील प्रमोद गोसावी व आई किरकोळ जखमी झाली़याप्रकरणी आडगाव पोलिसांनी कारचालक अशोक नामदेव खैरनार (रा़ साकूर मांडवा, ता़ संगमनेर, जि़ अहमदनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे़