शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

सुरमयी स्वरातून बहरली ‘स्वरवंदना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:40 IST

राग मधुकंस आणि खमाज रागातील धून पेश करत सतारवादक कमलाकर जोशी यांनी नाशिककर रसिकांची मने जिंकली. उस्ताद शाहिद परवेझ संगीत गुरूकूलतर्फे आयोजित ‘स्वरवंदना’ या सतार वादन कार्यक्रमाचे कुसुमाग्रज स्मारक येथील विशाखा सभागृहात आयोजन करण्यात आले होते.

नाशिक : राग मधुकंस आणि खमाज रागातील धून पेश करत सतारवादक कमलाकर जोशी यांनी नाशिककर रसिकांची मने जिंकली. उस्ताद शाहिद परवेझ संगीत गुरूकूलतर्फे आयोजित ‘स्वरवंदना’ या सतार वादन कार्यक्रमाचे कुसुमाग्रज स्मारक येथील विशाखा सभागृहात आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या सुरूवातीला उस्ताद शाहीद परवेझ संगीत गुरूकूलच्या शिष्यांनी देखील सतार वादन करत आपली कला पेश केली. यात सुजाता मंजुनाथ आणि सुमंत मंजुनाथ यांनी राग हंस ध्वनी, शर्मिला जोशी यांनी राग पुरीया कल्याण, तसेच स्मिता कापडणीस यांनी नंद रागातील आणि वासंती खाडीलकर यांनी मधुवंती रागातून सतारीचे सुरमयी सुर छेडले. यासर्व शिष्यांना तबल्यावर गौरव तांबे यांनी साथसंगत दिली. यानंतर मिताली भट आणि स्वाती शाह यांनी राग किरवाणी, गीता भट आणि ज्योती डोखळे यांनी राग मिया मल्हारचे सादरीकरण केले यांना वैण्णवी भडकमकर यांची तबल्यावर साथसंगत केली. सतारवादनाची मैफल उत्तरोत्तर रंगत असताना निलीमा कुलकर्णी यांनी राग जोग तर सुनिता देशपांडे यांनी राग झिंझोटी सादर करत या मैफलीत विशेष रंगत आणली. यानंतर अकादमीच्या ज्येष्ठ शिष्या उमा निशाणदार, अंजली नांदुरकर, मोहिनी कुलकर्णी, सुप्रिया फणसळकर, सोनल शहाणे, राधिका गोडबोले, सुनीता जळगावकर यांनी सामुहिक सतार वादन करताना राग बागेश्रीचे सादरीक रण केले, त्यांना सुजीत काळे यांनी तबल्यावर साथसंगत केली. या सतारवादन मैफलीस विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.