शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बालिकेवर अत्याचार प्रकरणातील संशयित बालगुन्हेगार सुधारगृहात

By admin | Updated: May 18, 2014 23:50 IST

नगरसूल : बालिकेवरील लैंगिक अत्याचारातील संशयित आरोपीची नाशिक येथील बालगुन्हेगार न्यायालयाने बालसुधारगृहात रवानगी केली आहे, तर जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बालिकेच्या तब्येतीत सुधारणा होत आहे.

नगरसूल : बालिकेवरील लैंगिक अत्याचारातील संशयित आरोपीची नाशिक येथील बालगुन्हेगार न्यायालयाने बालसुधारगृहात रवानगी केली आहे, तर जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बालिकेच्या तब्येतीत सुधारणा होत आहे.नगरसूल येथे दोनवर्षीय बालिकेवर बलात्कार करण्यात आला होता. बालिकेचे कुटुंब येथील रेल्वे स्थानकावर भिक मागून उदरनिर्वाह करते. वडील अंध, आजी मानसिक रुग्ण, दोन लहान मुले व एक बालिका मिळेल त्या जागेचा आसरा घेत वास्तव्य करत आहे. अशा या कुटुंबातील बालिकेवर माणुसकीला काळिमा फासत एका नराधमाने लैंगिक अत्याचार केले. काल (दि. १७) रोजी बालिकेच्या आजीने येवला तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने तालुका पोलिसांनी कैलास बाळू पवार (११) या अल्पवयीन युवकास संशयावरून अटक केली. आज सदर संशयितास नाशिक बालगुन्हेगार न्यायालयात हजर करण्यात आले होते. १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावून त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. अधिक तपास पोलीस निरीक्षक राम भाऊसिंग, पो.हवालदार वाय.एस. खैरे, के.आर. आवारी आदि करत आहेत.दरम्यान, या घटनेची पोलिसांनी सखोल चौकशी करून खर्‍या नराधमावर तत्काळ कारवाई करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे. (वार्ताहर)