शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

उर्जेबाबत सुला स्वयंपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 14:57 IST

नाशिक- येथील सुला विनयार्डच्या वतीने शाश्वत पर्यावरणाच्या विविध उपक्रमांतर्गत सौर उर्जेचा वापर करून उर्जेबाबत स्वयंपूर्ण होण्याचा मान मिळवलो आहे. कंपनीने आधीच्या यंत्रणेलाच म्हणजेच गंगापूर व पिंपळगाव युनिट्स येथे सौर उर्जा उपक्र मात छतावर सौर फोटो व्होल्टेक यंत्रणा बसवण्याच्या महाराष्ट्र शासन आण िमहावितरण कंपनीच्या धोरणाअंतर्गत नाशिक विभागातील सुला विनयार्डसचा हा प्रकल्प ...

नाशिक- येथील सुला विनयार्डच्या वतीने शाश्वत पर्यावरणाच्या विविध उपक्रमांतर्गत सौर उर्जेचा वापर करून उर्जेबाबत स्वयंपूर्ण होण्याचा मान मिळवलो आहे. कंपनीने आधीच्या यंत्रणेलाच म्हणजेच गंगापूर व पिंपळगाव युनिट्स येथे सौर उर्जा उपक्र मात छतावर सौर फोटो व्होल्टेक यंत्रणा बसवण्याच्या महाराष्ट्र शासन आण िमहावितरण कंपनीच्या धोरणाअंतर्गत नाशिक विभागातील सुला विनयार्डसचा हा प्रकल्प नाशिकचा आत्तापर्यंतचा सर्वाधिक क्षमतेचा प्रकल्प ठरला आहे.सुलाने नेटमीटरचा वापर करून राबविवलेल्या अशा उपक्र मांमुळे महावितरणाची देखील विज बचत होईल. शिवाय ग्राहक स्वत:च्या जागेत वीजनिर्मिती करत असल्याने विद्युत वाहन करताना होणारी प्रचंड वीज घट देखील टळेल.आता सुला आपल्या स्वत:च्या वापरकरता आपल्या एकूण वापरापैकी पन्नास टक्के वीज स्वत: तयार करते. या नेटमिटरींग प्रकल्पामुळे कंपनीची विज बिलाचीआणखी १० ते १५ बचतहोऊ शकते असे सुलाच्या महाव्यवस्थापक(प्रकल्प) त्रंबक ओतूरकर यांनी सांगितले.थोड्याच कालावधीत सुलाचे संपूर्ण हॉस्पिॅटलिटी युनीटच शंभर टक्के अपारंपरिक उर्जास्त्रोतांवर चालवण्याचा मानस ओतूरकर यांनी व्यक्त केला.सुरु वातीला जरी हि प्रणाली समजावून घेण्यास वेळ लागला, तरीही राज्य सरकार आणि स्थानिक महावितरण अधिकार्यांच्या प्रयत्नांमुळे व पुढाकार घेऊन केलेल्या मदतीमुळे आम्ही शाश्वत ऊर्जेकडे आणखी एक यशस्वी पाउल उचलू शकलो, असे डॉ. नीरज अग्रवाल यांनी सांगितले.शेतीमालावर अवलंबून असलेल्या सुला विनयार्ड्स कडून सतरा लाख पन्नास हजार युनिट्स सौर उर्जेची निर्मिती केली जात आहे. यातून २४३० घरांना वर्षभर मिळेल इतकी वीजनिर्मिती होत आहे. सुलाच्या एकूण वीज वापरा पैकी पन्नास टक्के विजेची बचत या उपक्र मातून साधली जात आहे. इतरही कृषी जोडधंदे किंवा कृषी पूरक उद्योगांनी अशा उर्जेची निर्मिती करावी व बचत साधावी याकरता आदर्श ठेवला आहे.