शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

साकोरा येथील शेतकऱ्यांची आत्महत्त्या

By admin | Updated: August 14, 2016 01:48 IST

साकोरा येथील शेतकऱ्यांची आत्महत्त्या

 नांदगाव : तालुक्यातील साकोरा येथील तरु ण शेतकरी दत्तू राघो बोरसे (४०) यानी विष प्राशन आत्महत्त्या केली़ सततची नापिकी व कर्ज यामुळे गेल्या काही दिवसापासून तणावाखाली वावरत असणारे दत्तू आज सकाळी त्यांच्या शेतात मृतावस्थेत आढळून आल़े़ दत्तू यांनी विष प्राशन केल्याचा प्राथमिक अंदाज शव विच्छेदना वेळी व्यक्त करण्यात आला, असला तरी पोलिसांनी या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून केली आहे़चार एकर जमीन असलेल्या दत्तू बोरसे यांच्यावर सोसायटीचे देखील काही प्रमाणात कर्ज असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली़ काल पासूनच नातेवाईक त्यांचा शोध घेत होते आज सकाळी मृतदेहचं मिळून आल्याने साकोरा गावात खळबळ उडाली आहे़ दत्तू यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत़ जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश बोरसे, देवदत्त सोनवणे, सतीश बोरसे व ग्रामस्थांनी पोलिसांना घटनेची माहीती दिली़ ग्रामीण रु ग्णालयात डॉक्टर रोहन बोरसे,डॉक्टर प्रशांत जुन्नरे यांनी शव विच्छेदन केले दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले (वार्ताहर)