शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शहरात दोघांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:43 IST

--- तडीपार गुंडांना ठाेकल्या बेड्या नाशिक : शहरासह जिल्ह्यातून तडीपार केलेले असतानाही शहरात वावरताना आढळून आल्याने पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ...

---

तडीपार गुंडांना ठाेकल्या बेड्या

नाशिक : शहरासह जिल्ह्यातून तडीपार केलेले असतानाही शहरात वावरताना आढळून आल्याने पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अतुल उर्फ नवख्या उर्फ केतन नारायण नाव्हकर (रा. राजरत्न नगर) या तडीपार गुंडाला मध्यवर्ती शाखेच्या पथकाने सिडकोमधून ताब्यात घेतले आहे. अतुलला वर्षभरासाठी तडीपार केलेले असतानाही, तो शहरात फिरत असल्याने त्यास ताब्यात घेत, त्याच्याविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच देवळाली कॅम्प पोलिसांनी संजय गांधीनगर झोपडपट्टी परिसरात कारवाई करून अक्षय बलराज क्षत्रिय (२२) या तडीपार गुंडाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून तलवारही जप्त करण्यात आली आहे. अक्षयला तडीपार केलेले असतानाही तो शहरात फिरताना आढळून आला.

--

पादचाऱ्यास धक्काबुक्की करत मोबाइल पळविला

नाशिक पादचारी व्यक्तीस धक्काबुक्की करून दोघांनी मिळून मोबाइल हिसकावून नेल्याची घटना मेनरोड ते शालिमार दरम्यान घडली. या प्रकरणी नरेश बी. शहा (५२, रा. हुंडिवाला लेन, भद्रकाली) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात जबरी चोरीची फिर्याद दाखल केली आहे. शहा हे शनिवारी (दि.२) सकाळी शालिमारच्या दिशेने जात असताना, दोघा चोरट्यांनी शहा यांच्याशी झटापट करून मोबाइल हिसकावून नेला. या प्रकरणी भद्रकाली पोलीस तपास करीत आहेत.