नाशिक : सूचितानगरमधील महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना गुरुवारी (दि़११) रात्रीच्या सुमारास घडली़ मयत महिलेचे नाव तेजल राजेंद्र उबाळे (रा. संगीता रो-हाउस, रसोई हॉटेल पाठीमागे, सूचितानगर) असे आहे़ (प्रतिनिधी)
सूचितानगरमधील महिलेची आत्महत्त्या
By admin | Updated: August 12, 2016 22:56 IST