शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचार मुक्त मालेगाव संघटनेचा ठिय्या

By admin | Updated: August 30, 2016 00:38 IST

आझादनगर : कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक; गुन्हे दाखल

आझादनगर : मालेगाव शहरातील रस्ते व गटारींची दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी भ्रष्टाचारमुक्त मालेगाव संघटनेचे अन्सारी रिजवान यांच्या नेतृत्वाखाली आझादनगर सरकारी दवाखान्यासमोर रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.आझादनगर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत आंदोलकांना अटक करून घेतली. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या भागातील शौचालयांची स्वच्छता करण्यात येत नाही. त्याचा अप्रत्यक्ष फायदा येथील पे अ‍ॅण्ड यूज पद्धतीच्या शौचालयाच्या ठेकेदारास होतो. शिवाय स्वच्छतेअभावी या गटारीचे पाणी रस्त्यावर जमा होते. त्यामुळे येथे नमाजसाठी येणाऱ्यांना मानसिक त्रास होतो. म्हणून समस्यांचे निवारण करून कामाची चौकशी करावी, अशा मागणीचे पत्र मनपास दिले आहे. परंतु त्याची प्रशासनाने दखल न घेतल्याने आज ठिय्या देण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक मसुद खान, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंजली राजपूत यांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली. (वार्ताहर)