शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण मागणीसाठी रास्ता रोको

By admin | Updated: August 13, 2014 00:38 IST

आरक्षण मागणीसाठी रास्ता रोको

येवला : वीरशैव लिंगायत समाजास ओबीसी व अल्पसंख्याक आरक्षण देण्यास शासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत राज्य व केंद्र शासनाच्या निषेधार्थ अंदरसूल येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे येवला-वैजापूर रस्त्यावर सुमारे तासभर वाहतूक खोळंबली होती.महाराष्ट्रात ८० लाख वीरशैव लिंगायत समाज विखुरलेला आहे. समाजातील जाती पोटजाती या सामाजिक शैक्षणिक आरक्षणाअभावी मागासलेला राहिला आहे. चार दिवसांपासून कराड येथे समाजाचे नेते काका कोयटे, सुनील रुकारी यांच्यासह कार्यकर्ते बेमुदत उपोषणास बसले आहे. त्यांची प्रकृती ढासळली असतानादेखील शासन मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी व आरक्षणाच्या मागणीसाठी येवला तालुक्यातील वीरशैव समाजाच्या कार्यकर्त्यांनी अंदरसूल येथे मंगळवारी सायंकाळी ५ वाजता रास्ता रोको केला. आंदोलनात भारत धुमाळ, चंद्रकांत साबरे, प्रदीप गाढे, काशीनाथ धुमाळ, भगवान सुराडे, सुमित घोगाने यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. (वार्ताहर)