शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचा रास्ता रोको फसला

By admin | Updated: June 19, 2015 00:03 IST

चोख बंदोबस्त : अनेकांना घेतले ताब्यात

नाशिक : माजी सार्वजनिक राज्यमंत्री व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ त्यांचे समर्थक पक्षाचे झेंडे घेत गुरुवारी (दि.१८) द्वारका चौफुलीवर रास्ता रोको करण्यासाठी आले; मात्र पोलिसांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. कार्यकर्त्यांच्या दुप्पट पोलिसांचा फौजफाटा असल्यामुळे ‘रास्ता रोको’ करण्याची कुठलीही संधी आंदोलकांना मिळू शकली नाही.कार्यकर्त्यांनी द्वारका चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यासाठी धाव घेतली; मात्र त्यांच्या अगोदरपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त येथे तैनात होता. चौफुलीवर एकत्र येणाऱ्या प्रत्येक रस्त्याच्या प्रारंभी पोलिसांची फौज उभी असल्यामुळे सुमारे दीड तास उशिराने आंदोलनकर्ते द्वारकेवर आले. परंतु, पोलिसांनी कु ठल्याही बाजूने त्यांना रास्तो रोक ोचा करू दिला नाही. कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत तयार ठेवण्यात आलेल्या वाहनांमध्ये बसवून भद्रकाली पोलीस ठाण्यात रवाना केले. नगरसेवक संजय साबळे यांच्यासह पोलिसांनी वीस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, धरपकड सुरू असताना अन्य कार्यकर्त्यांनी लाठ्यांचा प्रसाद खाण्याऐवजी धूम ठोकणे पसंत केले. सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, रवींद्र वाडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी रास्ता रोको आंदोलन पूर्णपणे उधळून लावले. त्यामुळे वाहतुकीची कोंडी टळली व सर्वसामान्य नागरिकांची गैरसोयीपासून सुटका झाली. (प्रतिनिधी)