शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

रासबिहारी चौफुलीवर रास्ता रोको

By admin | Updated: June 18, 2015 00:23 IST

प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन : भुजबळ समर्थकांचे आंदोलन

पंचवटी : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात युती सरकारने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ भुजबळ समर्थकांनी बुधवारी दुपारी रासबिहारी चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करून सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.भुजबळांविरुद्ध सुरू असलेली कारवाई त्वरित थांबवावी, यासाठी आंदोलन करणाऱ्या नगरसेवक समाधान जाधव यांच्यासह भुजबळ समर्थकांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दुपारी साडेतीन वाजता रास्ता रोको आंदोलन करून प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी शेकडो भुजबळ समर्थकांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून कारवाई थांबविण्याची मागणी केली.भुजबळ यांच्याविरुद्ध केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी नगरसेवक समाधान जाधव, अंबादास खैरे, हेमंत शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी नगरसेवक जाधव, खैरे यांच्यासह समर्थकांना ताब्यात घेतले होते. या आंदोलन राहुल कुलकर्णी, संदीप शिंदे, भालचंद्र भुजबळ, किरण सोनवणे, हर्षद पटेल, गोपाळ गोसावी, साहील बैरागी, मकरंद निरभवणे, बबलू साबळे आदिंसह कार्यकर्ते सहभागी होते. (वार्ताहर)