शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी टुरिझम थांबवा; राज ठाकरे यांचा सल्ला

By admin | Updated: September 5, 2015 00:18 IST

दुष्काळी टुरिझम थांबवा; राज ठाकरे यांचा सल्ला

दुष्काळी टुरिझम थांबवा; राज ठाकरे यांचा सल्लानाशिक : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसने सुरू केलेले दुष्काळी दौरे म्हणजे दुष्काळी टुरिझम असून हे दौरे थांबवून दुष्काळी भागातील लोकांना सर्वप्रथम सुविधा द्या, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसने सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी काहीच केले नसल्याने त्यांना दौरे आणि आंदोलने करण्याचा अधिकारच नाही, असेही ते म्हणाले.नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सध्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या दौऱ्यांबाबत सत्ताधिकारी आणि विरोधक दोघांवरही टीका केली. सत्ता मिळूनही सत्ताधिकाऱ्यांची मंत्रालयात मांड बसलेले नाही. (पान ९ वर)त्यामुळे घोषणा खूप होतात, परंतु अंमलबजावणी होते किंवा नाही याकडे बघितले जात नाही असे सांगून राज यांनी मु्ख्यमंत्र्यांना दौऱ्याविषयी बोलताना आता लोकांना भेटून आणि चर्चा करून उपयोग काय, लोकांशी बोलण्यापेक्षा जे हव आहे ती कामे करा, जनावरांचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे, तो सोडावा, लोकांना आता काय गरजेचे आहे ते करा, केवळ दुष्काळी दौरे करून काय उपयोग असा प्रश्न करून राज यांनी गेली पंधरा वर्षे राष्ट्रवादी कॉँग्रेस महाराष्ट्रात सत्तेत आहे. पंधरा वर्षे हा छोटा कालावधी नाही, या कालावधीत जर राष्ट्रवादीने शेतकऱ्यांसाठी खरोखरीच काम केली असती तर आज राज्याची दुष्काळग्रस्त परिस्थिती राहिली नसती असेही ठाकरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)..