शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

पेठ तालुक्यात चोरीचे सागवान जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:20 IST

पेठ : तालुक्यात दिवसेंदिवस वनांची संख्या घटत असली तरी लाकुडतस्करीचे प्रमाण काही घटलेले दिसत नाही. पेठ हद्दीजवळ बाºहे वनपरिक्षेत्र हद्दीत प्रादेशिक वन विभागाला अशाच प्रकारे तस्करी करणारे वाहन पकडण्यात यश मिळविले असले तरी तस्करी करणारे तस्कर मात्र फरार होण्यात यशस्वी झाल्याने अनेक प्रश्न आजतरी अनुत्तरीत आहेत.

ठळक मुद्दे तस्करी करणारे वाहन पकडण्यात यश सागवान वाहनासह जप्त

पेठ : तालुक्यात दिवसेंदिवस वनांची संख्या घटत असली तरी लाकुडतस्करीचे प्रमाण काही घटलेले दिसत नाही. पेठ हद्दीजवळ बाºहे वनपरिक्षेत्र हद्दीत प्रादेशिक वन विभागाला अशाच प्रकारे तस्करी करणारे वाहन पकडण्यात यश मिळविले असले तरी तस्करी करणारे तस्कर मात्र फरार होण्यात यशस्वी झाल्याने अनेक प्रश्न आजतरी अनुत्तरीत आहेत.अज्ञात आरोपींविरुद्ध बाºहे वनपरिक्षेत्रात भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ५२ (२) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास वनक्षेत्रपाल आर. एच. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल आर. एच कुवर, वनपाल अमीत साळवे, वनरक्षक एस. एस. चव्हाण, नरेश म्हावकर, तुळशीराम खांडवी हे करत आहेत. जप्त मुद्देमालासह वाहन प्रादेशिक वनविभागाच्या म्हसरु ळ डेपोत जमा करण्यात आले आहे. याच मार्गाने लाकडाची तस्करी थेट गुजरात राज्यात होते.  तर याच परिसरात वनविकास महामंडळाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे.बाºहे वनपरिक्षेत्राचे गस्ती पथक बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास भेनशेत वनक्षेत्रातील उंबुरणे-खिर्डी परिसरात गस्त घालत असतांना रात्रीच्या सुमारास उंबुरणे बाजूने एक वाहन येत असल्याचे दिसताच गस्तीपथक दबा धरु न बसले. येणाºया वाहनास अडविले असता वाहन उभे करु न तीन इसम अंधाराचा फायदा घेऊन पळुन गेले. पथकाने वाहनाची तपासणी केली असता त्यात मौल्यवान सागवानी लाकडाचे आठ नग आढळुन आले. तस्करी करणारे वाहन हे क्रुझर असून त्याचा क्र . एम. एच. १९- एई १५२२ असा आहे. तर जप्त करण्यात आलेला साग हा ०.७७० घनमीटर इतका असून त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत ३५ हजार रु पये इतकी आहे.