शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

सीईओंचा खेड्यात मुक्काम

By admin | Updated: May 25, 2014 00:20 IST

गावाचे नाव गुप्त

गावाचे नाव गुप्त नाशिक : राज्याचे मुख्य सचिव जे़ एस़ सहारिया यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर हे आज जिल्‘ातील एका खेडेगावात मुक्कामी गेले आहेत़ मात्र त्यांचा हा मुक्काम अचानक असल्याने गावाचे नाव शेवटपर्यंत गुप्त ठेवण्यात आले होते़ आज दिवसभर जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत विभागाची ऑनलाइन बदली प्रक्रिया उरकून मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी सायंकाळी ५.३० वाजता गावाकडे धाव घेतली़ त्यांच्या मुक्कामाच्या कालावधीत ग्रामसेवक, तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे कर्मचारी उपस्थित नसल्यास थेट कारवाईची शक्यता असल्याने बहुतेक कर्मचार्‍यांनी आपली गावे जवळ केली होती़ बनकर हे संबंधित गावात जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत़ तसेच ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी समजावून घेणार आहेत़ बनकर यांनी मुक्कामासाठी आदिवासी तालुक्यातील गावाची निवड करण्याची शक्यता जिल्हा परिषदेत वर्तविण्यात येत होती़