शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
3
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
4
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
5
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
6
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
7
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
8
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
9
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
10
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
11
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
12
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
13
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
14
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
15
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
16
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
17
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
18
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
19
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
20
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल

संस्कृत नाट्य स्पर्धेला आजपासून प्रारंभ

By admin | Updated: December 26, 2015 22:20 IST

संस्कृत नाट्य स्पर्धेला आजपासून प्रारंभ

नाशिक : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ५५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी संस्कृत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी नाशकात उद्यापासून (दि.२७) रंगणार असून, सकाळी ११ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.परशुराम साईखेडकर नाट्यगृहात येत्या ३१ डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा होणार आहे. उद्या प्रा. डॉ. लीना हुन्नरगीकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल. स्पर्धेत पाच दिवसांत एकूण वीस नाटके सादर होणार आहेत. उद्या दुपारी १२.३० वाजता सांगलीच्या संस्कारज्योती संस्थेच्या वतीने ‘विशतिचक्र’ नाटकाचा प्रयोग होणार आहे.परीक्षक म्हणून श्रीरंग बापट (पुणे), तरंगिणी खोत (मुंबई), अंजली पर्वते (पुणे) काम पाहणार आहेत. सदर स्पर्धेतील नाटके पाहण्यासाठी शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकांना खुला प्रवेश असल्याचे समन्वयक राजेश जाधव यांनी कळवले आहे. (प्रतिनिधी)