शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
3
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
4
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
6
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
7
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
8
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
9
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
10
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
11
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
12
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
13
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
14
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
15
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
16
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
17
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
18
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
19
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
20
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्यातील गाळ काढण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2016 23:44 IST

रास्ते सुरेगाव : साठवण क्षमता वाढणार; पिण्याच्या पाण्याची होणार सोय

 येवला : तालुक्यात दुष्काळी परिस्थिती सुधारण्याच्या उपाय योजनेचा भाग म्हणून शिवसेनेने कंबर कसली असून, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ आणि पाणी साठवा, जमिनीत पाणी जिरले तरच आपल्याला भविष्य आहे हा दृष्टिकोन ठेवून रास्ते सुरेगाव येथील भागवत वस्तीलगत बंधाऱ्याचा गाळ काढण्याची सुरुवात रविवारी करण्यात आली.उद्घाटनप्रसंगी शिवसेनेचे संभाजीराजे पवार म्हणाले की, शेतकऱ्यांनी संपूर्णपणे आधुनिक पद्धतीने शेती करावी आणि उपलब्ध पाण्यात कोणते फायदेशीर पीक घेता येईल याचा अभ्यास करावा. तालुक्यात असणाऱ्या अन्य बंधाऱ्याची जागा पाहून आवश्यक त्या ठिकाणी गाळ काढण्याचा उपक्रम चालूच राहणार आहे, असेही पवार यावेळी म्हणाले. बंधाऱ्याचा गाळ काढण्याचा संपूर्ण खर्च शिवसेनेचे संभाजीराजे पवार यांनी सोसला. याबाबत रास्ते सुरेगाव ग्रामस्थांनी त्याचे आभार मानले. यावेळी बापू काळे, कुणाल धुमाळ, रवि काळे, अमोल सोनवणे, बाबासाहेब पवार, विजय पठाडे, गोविंद गायके, राजेंद्र ढमाले, प्रकाश गायके, छगनबाबा मगर, शब्बीर पटेल, कृष्णा कदम, हरिभाऊ भागवत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार विजय पठाडे यांनी मानले. (वार्ताहर)