शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळ आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 00:36 IST

आर्थिक तोट्यातून जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाचा फटका आता नाशिक विभागालादेखील बसला असून, येथील कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यासाठी एस.टी.कडे पुरेसे पैसे नसल्याची बाब समोर आली आहे. कर्मचाºयांना टप्प्याटप्प्याने वेतन अदा केले जात असून, ज्यांची वैद्यकीय बिले थकीत आहेत अशी बिले अदा न करण्याचे धोरण महामंडळाने घेतले असल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देतिजोरीत खडखडाट : कामगारांचे वेतन टप्प्याटप्प्याने

नाशिक : आर्थिक तोट्यातून जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाचा फटका आता नाशिक विभागालादेखील बसला असून, येथील कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यासाठी एस.टी.कडे पुरेसे पैसे नसल्याची बाब समोर आली आहे. कर्मचाºयांना टप्प्याटप्प्याने वेतन अदा केले जात असून, ज्यांची वैद्यकीय बिले थकीत आहेत अशी बिले अदा न करण्याचे धोरण महामंडळाने घेतले असल्याची चर्चा आहे. मागील महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळ आर्थिक तोट्यातून जात असल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवल्याचे बोलले जात आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांना दि. १ ते ३ तारखेला वेतन अदा केले जाते. तत्पूर्वी कर्मचाºयांना पगारपत्रक दिले जाते. पगारपत्रकावर वेतनाची संपूर्ण रक्कम दाखविण्यात आली असली तर कर्मचाºयांच्या हाती मात्र पूर्ण पगार अद्यापही पडलेला नाही. एसटीतील ज्या युनिटला दहा ते बारा कामगार आहेत अशा युनिटच्या कर्मचाºयांना वेतन अदा करण्यात आले आहे, मात्र जेथे कर्मचारी संख्या मोठी आहे तेथे मात्र टप्प्याटप्प्याने वेतन देण्याचे धोरण महामंडळाने घेतल्याचे दिसते. कर्मचाºयांना विलंबाने वेतन देण्यात आले असून, पगाराच्या केवळ ८१ टक्के वेतन देण्यात आले आहे उर्वरित १९ टक्के वेतन कधी देणार याबाबतची मात्र अनिश्चितता आहे.कर्मचाºयांची वैद्यकीय बिले गेल्या तीन ते पाच वर्षांपासून महामंडळाच्या मुख्यालयात पडून आहेत. विशेषत: मोठ्या रकमेची बिले अद्यापही मंजूर करण्यात आलेली नाहती. जी बिले मंजूर आहेत ते केवळ महामंडळाकडे पुरेसा निधी नसल्याने रोखून धरण्यात आले असल्याचे एका कामगार पदाधिकाºयाने सांगितले.

टॅग्स :Bus Driverबसचालक