शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय आता एका क्लिकवर

By admin | Updated: April 11, 2017 22:22 IST

विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय

नाशिक : विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाचा इतिहास असो वा पोलीस ठाणे, अधिकाऱ्यांचा फोन नंबर याबरोबरच नागरिकांना आपल्या तक्रारी वा सूचना थेट विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे करण्यासाठी एक समर्थ पर्याय एका क्लिकसरशी उपलब्ध करून देण्यात आला आहे़ नाशिक विभागात दाखल गुन्ह्यांसह विविध प्रकारची माहिती असलेले ्रॅस्रल्लं२ँ्र‘.ङ्म१ॅ हे संकेतस्थळ तयार करण्यात आले असून, विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांच्या हस्ते मंगळवारी (दि़११) या संकेतस्थळाचे उद्घाटन झाले़विशेष पोलीस महानिरीक्षकांचे कार्यालय गडकरी चौकात असून, राज्यातील सर्वांत संवेदनशील विभाग म्हणून नाशिक विभागाची ओळख आहे़ त्यामध्ये धुळे, अहमदनगर, जळगाव या जिल्ह्यांवर पोलिसांना अधिक लक्ष द्यावे लागते़ महानिरीक्षक कार्यालयाने तयार केलेल्या संकेतस्थळामध्ये नागरिकांची सुरक्षितता, बँक व्यवहार, सुरक्षा, नागरिकांची सनद, कर्तव्य, हक्क याची माहिती देण्यात आली आहे़ याबरोबरच पोलीस कर्मचाऱ्यांसाठीही त्यांचे कर्तव्य, सेवा अधिकार नियम, विविध कायदे यांच्या अपडेट माहितीचा समावेश आहे़या संकेतस्थळामध्ये पाचही जिल्ह्यांतील नागरिकांना स्थानिक पोलिसांबाबत काही तक्रारी, अवैध धंदे सुरू असल्यास त्याची माहिती या संकेतस्थळावर देता येणार आहे़ यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा यांची बचत होऊन आलेल्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही केली जाणार आहे़ याबरोबरच पारपत्र, चारित्र्य पडताळणी व विविध अधिकृत शासकीय संकेतस्थळांच्या लिंकही यावर देण्यात आल्या आहेत़ या संकेतस्थळासाठी पोलीस उपअधीक्षक अरुंधती राणे, विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश जाधव, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे, कार्यालय अधीक्षक विजय मुदकोंडवार, अरुण शेलकर, सूरज अलग, संजय बोडके, मनिष धारणकर, बापू सपकाळ, वाल्मीक सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत़