शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

सोमेश्वर पर्यटनस्थळाचाही होणार कायापालट

By admin | Updated: May 15, 2017 01:11 IST

सातपूर : ‘महाराष्ट्र अनलिमिटेड’ ही टॅग लाइन घेऊन पर्यटनाचा सर्वत्र विकास साधला जाईल, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कसातपूर : राज्यातील विविध भागांच्या पर्यटन विकासासाठी ७० कोटींची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. यापूढे ‘महाराष्ट्र अनलिमिटेड’ ही टॅग लाइन घेऊन पर्यटनाचा सर्वत्र विकास साधला जाईल, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केले.महाराष्ट्र राज्य प्रादेशिक पर्यटन विकास निधीतून श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर परिसरात पर्यटन विकासासाठीच्या योजनांबाबत त्यांनी माहिती दिली. यावेळी ते बोलत होते. नाशिकच्या पर्यटनाबाबत व्यापक योजना असून, आगामी काळात पर्यटनाला चालना आणि नाशिकचा विकास उद्दिष्ट ठेवून पर्यटनाला चालना देण्यात येणार असल्याचे रावल म्हणाले. रावल यांनी पुढे सांगितले की, सोमेश्वरच्या विकासापाठोपाठ शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटनाच्या दृष्टीने विकासकामे करावयाची आहेत. शहर सुंदर ठेवण्यासाठी व येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे आदरातिथ्य करण्याची सवय जोपासल्यास राज्यात सर्वांत लोकिप्रय पर्यटनस्थळ म्हणून नाशिक पुढे येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.यावेळी जलसंधारण व राज शिष्टाचारमंत्री राम शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक आमदार सीमा हिरे यांनी केले. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सोमेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, डॉ. प्रशांत पाटील, सुरेश पाटील, नगरसेवक शशिकांत जाधव, उद्धव निमसे, योगेश हिरे, माधुरी बोलकर, महिला मोर्चा शहराध्यक्ष रोहिणी नायडू, विजय साने, आदिंसह नागरिक उपस्थित होते.