शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रमाग व्यवसायातील समस्या सोडवू

By admin | Updated: April 2, 2017 00:42 IST

मालेगाव कॅम्प : केंद्र शासनाने पॉवरटेक्स योजना यंत्रमाग व्यवसायाचे आर्थिक सशक्तीकरण करण्यासाठी सुरू केली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले.

 मालेगाव कॅम्प : यंत्रमाग उद्योजकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. यामुळेच केंद्र शासनाने पॉवरटेक्स योजना यंत्रमाग व्यवसायाचे आर्थिक सशक्तीकरण करण्यासाठी सुरू केली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले.केंद्र शासनाच्या पॉवरटेक्स इंडिया या योजनेच्या शुभारंभप्रसंगी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे बोलत होते. व्यासपीठावर आमदार आसिफ शेख, माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, भाजपा जिल्हाध्यक्ष दादा जाधव, भाजपाचे शहराध्यक्ष सुनील गायकवाड उपस्थित होते. भिवंडी येथे केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आले. त्याचे व्हिडीओ कॉन्फरसन्द्वारे थेट प्रसारण येथील ऐश्वर्या मंगल कार्यालयात दाखविण्यात आले. यावेळी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी योजनेची माहिती दिली. यापूर्वी मालेगाव, भिवंडी व इतर शहरातील यंत्रमाग उद्योजकांनी समस्या मांडल्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी पॉवरटेक्स इंडिया ही योजना सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या उद्घाटनानंतर डॉ. भामरे पुढे म्हणाले की, मालेगाव व धुळे शहर यंत्रमाग व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. देशभरातील ५० लाखांहून अधिक नागरिक या व्यवसायाला जोडले गेले आहेत. यंत्रमाग व्यवसायाला विजेची समस्या, अनुदान वाढविणे, यंत्रमागाचे आधुनिकीकरण, कर्ज, कामगारांच्या समस्या यावर लक्ष दिले जाणारआहे.पॉवरटेक्स इंडिया या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. यंत्रमाग व्यवसायाला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे डॉ. भामरे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास नगरसेवक मदन गायकवाड, शहरातील यंत्रमाग उद्योजक, प्रांताधिकारी अजय मोरे, मनपा आयुक्त रवींद्र जगताप, भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.