शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

कामगार दिनी जोपासली सामाजिक बांधिलकी

By admin | Updated: May 4, 2016 23:48 IST

कामगार दिनी जोपासली सामाजिक बांधिलकी

 सातपूर : कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना सीटू युनियनच्या वतीने कामगार दिनाचे औचित्य साधून आर्थिक मदत देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.राज्यात सर्वत्र दुष्काळाचे सावट त्यात कर्जबाजारी झाल्याने शेतकरी आत्महत्त्या करीत आहेत. सिन्नर तालुक्यातील आत्महत्त्या केलेल्या तीन शेतकऱ्यांच्या वारसांना सीटू युनियनच्या वतीने प्रत्येकी दहा हजार रु पयांची आर्थिक मदत देण्यात आली. कामगार दिनानिमित्त सीटू भवन येथे आयोजित कार्यक्र मात ही आर्थिक मदत देण्यात आली. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी माकपचे ज्येष्ठ नेते श्रीधर देशपांडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अनिल बुरांगे, नाशिक वर्कर्स युनियनचे अध्यक्ष आर. एस. पांडे, सीताराम ठोंबरे, दिनेश सातभाई, संतोष काकडे, सतीश खैरनार, कल्पना शिंदे, अनिल भागवत, दगडू व्हडगर आदि उपस्थित होते. कामगाराचे भवितव्य पुढील काळात अवघड व अडचणीचे ठरणार आहे. यासाठी व्यापक चळवळीची आवश्यकता आहे. कामगार व शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सीटू खंबीरपणे पाठीशी उभी राहील, यासाठी कामगार व शेतकरी एकजूट असणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सीटूचे राज्य सचिव डॉ. डी. एल. कराड यांनी केले. (वार्ताहर)