शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीतील सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

By admin | Updated: May 12, 2017 01:44 IST

नाशिक : विसे मळा परिसरातील साखला बंगल्यात झालेल्या घरफोडीत सुमारे सहा लाख ७७ हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : विसे मळा परिसरातील साखला बंगल्यात झालेल्या घरफोडीत सुमारे सहा लाख ७७ हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती. या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखेला यश आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ एप्रिल रोजी विसे मळा येथील रहिवासी प्रशांत कांतीलाल साखला यांच्या घरात घरफोडी झाली होती. या घरफोडीत परदेशी कंपन्यांची महागडी मनगटी घड्याळे, सोन्या-चांदीची नाणी, मोबाइल असा एकूण सहा लाख ७७ हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याप्रकरणी साखला यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाकडे सोपविला होता. यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. सहायक पोलीस निरीक्षक एस. के. तांदुळवाडकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे, राजेंद्र जाधव, रमेश घडवजे, ललिता अहेर, राहुल सोळसे आदिंनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून सोमवारी (दि.८) डॉ. हेडगेवारनगरच्या जॉगिंग ट्रॅकजवळ सापळा रचला.यावेळी संशयित इसम सिद्धार्थ हरिकिशोर सिंग (रा. होलाराम कॉलनी) यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता सिंग हा साखला यांच्याकडे सुपरवायझर म्हणून नोकरीला असल्याचे समोर आले.