शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

कार पलटल्याने सहा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 17:55 IST

वणी : सापुतारा कडुन वणी बाजुस येणार्या ईको कारवरील चालकाचे नियंत्रित सुटल्याने सहा लोक जखमी झाले असुन याबाबत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

ठळक मुद्देगव्हाला पाणी भरताना मारहाण एकावर गुन्हा

वणी : सापुतारा कडुन वणी बाजुस येणार्या ईको कारवरील चालकाचे नियंत्रित सुटल्याने सहा लोक जखमी झाले असुन याबाबत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची माहीती अशी की जीजे 15ई एफ2165 ही कार नमुद मार्गावरु न मार्गक्र मण करत असताना करंजखेड शिवारात उताराचे रस्त्यावरील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले त्यात झालेल्या अपघातात कमलेश भिकु गावित शितल भोये अरु णा विजय पटेल पार्वता बेन शंकर भोये आर्यन विजय पटेल विजय जसवंत पटेल हे जखमी झाले आहेत.गव्हाला पाणी भरताना मारहाण एकावर गुन्हावणी : दिंडोरी तालुक्यातील घोडेवाडी शिवारात शेतात शेतात पाणी गेल्याच्या वादातुन दगड व विळ्याने मारहाण केल्याने एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण अनाजी घोडे हा युवक स्वत:च्या शेतातील गव्हास पाणी भरत असताना शेजारील दिपक किसन जाधव यांचे शेत जमीनीत हे पाणी गेल्याने झालेल्या वादातुन दिपक जाधव यांनी किरण घोडे याला दगड व विळ्याने मारहाण केल्याची फिर्याद छाया अनाजी घोडे यांनी दिल्याने जाधव यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बांधावर दुचाकी धुण्यावरु न वादपाच लोकांविरोधात गुन्हावणी : दिंडोरी तालूक्यातील जऊळके शिवारातील शेतजमीनीच्या बांधावर दुचाकी धुणार्या युवकाला पाच लोकांनी शेतात पाणी गेल्याच्या वादातुन मारहाण केल्याने दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतिक दिपक दवंगे हा युवक हा स्वत:च्या शेताच्या बांधावर दुचाकी धुत असताना ते पाणी संशयीतांच्या शेतजमिनीत गेल्याने प्रतिक याला बांबु दगड व फायटरने मारहाण करु न विहिर बुजविण्याची धमकी दिल्याची फिर्याद प्रतिकने दिल्याने संपत लक्ष्मण दवंगे, अतुल दवंगे, यमुनाबाई दवंगे, महेन्द्र दवंगे, लक्ष्मण दवंगे यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.