शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला कारमधून लांबविले साडेतीन लाख

By admin | Updated: July 6, 2017 00:24 IST

सिन्नरला कारमधून लांबविले साडेतीन लाख

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : नाशिक - पुणे महामार्गावर गुरेवाडी शिवारात लघुशंकेसाठी थांबलेल्या राजेंद्र कोकाटे व कैलास थोरात यांच्या स्विफ्ट कारचा दरवाजा उघडून दुचाकीवर आलेल्या अज्ञात चोरट्यांनी साडेतीन लाख रुपये लंपास केल्याची घटना दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथील जय जनार्दन दूध संकलन केंद्राचे राजेंद्र सीताराम कोकाटे (४९) व त्यांचा मित्र कैलास गंगाधर थोरात यांनी सिन्नर येथील आंध्र बॅँकेच्या शाखेतून तीन लाख रुपये काढल्यानंतर संगमनेर येथे पशुखाद्याचे बिल देण्यासाठी संगमनेरला जात होते. गुरेवाडी शिवारात पेट्रोलपंपाच्या पुढे अर्धा किलोमीटर अंतरावर लघुशंकेसाठी थांबले. गाडी लॉक न करता दोघेही रस्त्याच्या खाली उतरून पुढे गेले. त्यानंतर मागे वळून पाहिल्यानंतर अज्ञात मोटारसायकल चोर स्विफ्ट कारपासून सुसाट वेगाने गेल्याचे त्यांनी पाहिले. घटनेची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलीस निरीक्षक हरिभाऊ कोल्हे, उपनिरीक्षक डी.व्ही. आवारे, हवालदार राम भवर, नितीन सांगळे, गौरव सानप, लक्ष्मण बदादे यांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक डी. व्ही. आवारे अधिक तपास करीत आहे.कारजवळ आल्यानंतर पाठीमागील दरवाजा उघडा असल्याचा संशय आल्याने गाडीत मागील शिटवर पिशवीत ठेवलेले साडेतीन लाख रुपये लंपास झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तोपर्यंत दुचाकीस्वार फरार झाले होते.