शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
5
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
6
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
7
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
8
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
9
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
10
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
11
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
12
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
13
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
14
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
15
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
16
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
17
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
19
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी

सिग्नल बनले शोभेची वस्तू

By admin | Updated: November 23, 2015 23:05 IST

मुहूर्ताची प्रतीक्षा : वाहतूक कोंडी बनली नित्याची बाब

इंदिरानगर :लाखो रुपये खर्च करून बसविण्यात आलेली सिग्नल यंत्रणा अद्याप सुरू न केल्याने शोभिवंत वस्तू बनली आहे. त्यामुळे लहान-मोठ्या अपघातांची संख्या वाढली आहे.वडाळा-पाथर्डी रस्ता आणि मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांच्या मागणीनुसार लाखो रुपये खर्च करून मुख्य चौफुलीवर सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली; परंतु अद्यापपर्यंत सिग्नल यंत्रणा सुरू करण्यास मुहूर्त काही लागला नाही. त्यामुळे सिग्नल यंत्रणा शोभिवंत वस्तूच बनली आहे. सिग्नल नसल्याने वाहतुकीचे नियम कोणीही पाळत नाही.वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील नागजी चौकात चार मुख्य रस्ते एकत्र येतात. यामध्ये पुणे महामार्ग, मुंबई-आग्रा महामार्ग भाभानगर मार्गे, वडाळा नाका मुंबई-आग्रा महामार्ग आणि इंदिरानगर मार्गे पाथर्डीगाव असे चार मुख्य रस्ते एकत्र येतात. त्यामुळे दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. परंतु चौफुली ओलांडायच्या घाईमुळे दररोज लहान-मोठ्या अपघातांमध्ये वाढ होत आहे. सुमारे एक वर्षापूर्वी सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली होती. परंतु अद्यापपर्यंत ही यंत्रणा सुरूही करण्यात आली नाही आणि पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूकही करण्यात आलेली नाही.मुंबईकडून येताना मुख्य प्रवेशद्वार म्हणून पाथर्डीफाटा चौफुलीची ओळख आहे. अंबड औद्योगिक वसाहत, पाथर्डीगाव मार्गे देवळाली कॅम्प, मुंबईकडे आणि नाशिक शहरात असे चार मुख्य रस्ते एकत्र येतात. मुंबई-आग्रा महामार्ग आणि अंबड औद्योगिक वसाहतीत ये-जा करण्यासाठी मुख्य रस्ता असल्याने अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. वाढते अपघात आणि जीवितहानी लक्षात घेता सुमारे दोन वर्षांपूर्वी सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली.

मुहूर्ताची प्रतीक्षा : वाहतूक कोंडी बनली नित्याची बाब