शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सेंट्रल वेअरहाउसला चोहोबाजूंनी सुरक्षा व्यवस्थेचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 01:18 IST

अंबडच्या सेंट्रल वेअरहाउस येथे नाशिक व अंबड लोकसभेसाठी दोन स्वतंत्र गुदामाचा वापर स्ट्राँगरूम म्हणून करण्यात आला आहे. हे दोन्ही गुदाम लागूनच आहेत. या गुदाममध्ये दोन मोठे दरवाजे आहेत. त्यापैकी एक दरवाजा पूर्णपणे बंद करण्यात आला असून, प्रमुख गेटवर तीन मोठी कुलपे लावून सील बंद करण्यात आले आहे.

नाशिक : अंबडच्या सेंट्रल वेअरहाउस येथे नाशिक व अंबड लोकसभेसाठी दोन स्वतंत्र गुदामाचा वापर स्ट्राँगरूम म्हणून करण्यात आला आहे. हे दोन्ही गुदाम लागूनच आहेत. या गुदाममध्ये दोन मोठे दरवाजे आहेत. त्यापैकी एक दरवाजा पूर्णपणे बंद करण्यात आला असून, प्रमुख गेटवर तीन मोठी कुलपे लावून सील बंद करण्यात आले आहे.या दोन्ही गुदामाच्या चारही बाजूंनी कटेकोट बंदोबस्त आहे. दोन्ही स्ट्राँगरूम त्रिस्तरीय सुरक्षाव्यवस्थेने वेढले आहे. सर्व प्रथम जे मुख्य गुदाम आहे, ते केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा आहे. त्यानंतर चारही बाजूंनी राज्य राखीव पोलीस दल आहे आणि सेंट्रल वेअरहाउसच्या बाहेरच्या बाजूला स्थानिक पोलिसांचा वेढा आहे. याशिवाय चारही बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.कोणाला घेता येणार सुरक्षेचा आढावा?सेंट्रल वेअरहाउसच्या स्ट्राँगरूममध्ये ईव्हीएम ठेवण्यात आल्या आहेत. त्या परिसरात कुणालाही जाण्याची परवानगी नाही. परंतु लोकसभा निवडणुकीतील उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना ईव्हीएम सुरक्षित आहेत किंवा नाही, याचा आढावा घ्यायचा असेल तर त्यांना ते पाहता येऊ शकेल. परंतु त्याची रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी येथे एक लॉग बुकसुद्धा ठेवलेले आहे.ज्या स्ट्राँगरूममध्ये ईव्हीएम ठेवण्यात आले आहेत, तिथे आयोगाच्या निर्देशानुसार कुठल्याही प्रकारची लाइव्ह वायरिंग नाही. म्हणजे संपूर्ण गुदाम हे अंधारात राहील. आतमध्ये लाइटसुद्धा नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिक