शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

सातपूरला साइडपट्ट्यांचे काम रखडले

By admin | Updated: June 26, 2014 01:02 IST

सातपूरला साइडपट्ट्यांचे काम रखडले

 

सातपूर : महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या साइडपट्ट्यांचे काम रेंगाळले असून, पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्याची मागणी होत आहे. बांधकाम विभागाच्या वतीने सातपूर परिसरात अनेक ठिकाणी साइडपट्ट्यांची कामे सुरू आहेत. मान्सूनपूर्व पावसामुळे या साइडपट्ट्यांच्या कामात पाणी साचत असल्याने चिखल होत आहे. शिवाय नागरिकांना येण्या-जाण्यास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालय ते सातपूर राजवाड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहापर्यंत साइडपट्ट्यांचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. हे काम रेंगाळल्याने नुकत्याच झालेल्या पावसामुळे तेथील नागरिकांची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे ही रेंगाळलेली कामे लवकर पूर्ण करण्याची मागणी तेथील नागरिकांनी केली आहे. त्याचप्रमाणे पावसाचे पाणी जेथे नेहमी साचते अशा ठिकाणी पाणी निचरा होण्याची सोय करण्याची मागणी होत आहे. सातपूर-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र सर्कल, आयटीआय चौक, निमा कार्यालयासमोर, महापालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर आदि भागात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होतो; शिवाय अपघातही वाढत असतात. या सर्व ठिकाणी पाणी वाहून जाण्याची सोय करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)