कोकणगाव : येथील द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक सुरेश भिकाजी गायकवाड यांच्या मालकीची डस्टर कार (नंबर एमएच १५ डीएस ९९९३) जळून खाक झाली आहे. रात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास अचानक टायर फुटल्याचा आवाज आल्याने घरातील व शेजारचे लोक घटनास्थळी दाखल झाले. पिंपळगाव ग्रामपंचायत अग्निशामक दलाच्या जवानांना संपर्क साधला. घटनेची माहिती कळताच जवानांनी आग विझवित मोठी जिवित हानी टळली.
शॉर्टसर्किट होऊन गाडी खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 22:39 IST